लहानग्यांना घेवून फिरायचं असेल तर आणि वेळ कमी असेल तर आता काळजी नको. पुण्यातच असणारे आणि लहानांसोबत मोठ्यांनाही रमवणारे काही पर्याय खास लोकमतच्या वाचकांसाठी. ...
विष्णुदास चापके. मुंबईत पत्रकार म्हणून काम करायचा. चक्क लॉटरीत सिडकोचं घर लागलं होतं त्याला. ...पण ते सोडलं आणि हा वेडा तरुण एका वेड्या स्वप्नामागे निघाला. १९ मार्च २०१६ या दिवशी त्याने घर सोडलं, ते जग पाहायला! खिशात पैसे नाहीत, वाटेतल्या देशांच्या व ...
बारावीच्या सुट्टीत ‘जरा मोकळेपणा’ने जगून बघू म्हणून माधवी पहिल्यांदा एकटीने ट्रेकिंगला गेली आणि मग तिला वेडच लागलं. - एकटीने भटकण्याचं वेड! ती म्हणते, ‘ ग्रुपसोबत असतो तेव्हा आपण उघड्या डोळ्यानं नवं जग पाहत नाही. आपलं आपल्याशी बोलणं होतंच असंही नाही. ...