लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवास

प्रवास, मराठी बातम्या

Travel, Latest Marathi News

प्रवाश्यांच्या हुशारीमुळे चोरटे आले पोलिसांच्या जाळ्यात  - Marathi News | Traffic Police Traps Caught With Traffic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवाश्यांच्या हुशारीमुळे चोरटे आले पोलिसांच्या जाळ्यात 

कुर्ला लोहमार्ग पोलीसांची कारवाई  ...

१८व्या शतकात २ कोटी रूपयांना तयार केलेला हा किल्ला आज आहे लक्झरी हॉटेल - Marathi News | No man land fort has converted in new luxury hotel in England | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :१८व्या शतकात २ कोटी रूपयांना तयार केलेला हा किल्ला आज आहे लक्झरी हॉटेल

जगाच्या पाठीवर अशा अनेक जागा आहेत ज्यांचं काहीना काही ऐतिहासिक महत्व राहिलं आहे. असाच एक ऐतिहासिक किल्ला आहे ज्याचं रुपांतर  आता एका हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे.  ...

देहूरोड येथे महामार्गावरच बंद पडली शिवनेरी बस  - Marathi News | Shivneri bus stopped on highway at dehuroad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड येथे महामार्गावरच बंद पडली शिवनेरी बस 

पुण्याहून दादरकडे निघालेली शिवनेरी बस देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपुलाच्या एकेरी रस्त्यावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद पडली. ...

आयुष्यभरासाठी स्मरणात राहील देशातील या ५ रोडवरील प्रवास - Marathi News | The journey to 5 roads in the country will be remembered for a lifetime | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :आयुष्यभरासाठी स्मरणात राहील देशातील या ५ रोडवरील प्रवास

रोड ट्रिपची आवड आहे त्यांच्यासाठी आम्ही काही खास रोडची माहीत घेऊन आलो आहोत. हे हायवेंना भारतातील सर्वात सुंदर हायवे मानले जाते. ...

या देशातील किसींग स्ट्रीटवर येऊन किस करण्यासाठी कपल्स करतात गर्दी, हे आहे कारण? - Marathi News | Travel : kissing street in mexico for couples | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :या देशातील किसींग स्ट्रीटवर येऊन किस करण्यासाठी कपल्स करतात गर्दी, हे आहे कारण?

तशी तर वर्षभर इथे कपल्सची गर्दी असते पण खासकरुन व्हॅलेंटाईनला इथे जास्त गर्दी बघायला मिळते. चला जाणून घेऊया या खास ठिकाणाबाबत..... ...

पीएमपीमध्ये फुकट वर्षासहलीचा मनस्ताप - Marathi News | Enjoy the free anniversary of PMP! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीमध्ये फुकट वर्षासहलीचा मनस्ताप

पाऊस लागू नये म्हणून आलो तर ही बसचं गळत असल्याचा अनुभव पीएमपी प्रवासी घेत आहेत.  ...

बस-टँकर अपघातात १२ जखमी - Marathi News | 12 injured in bus-tanker crash | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बस-टँकर अपघातात १२ जखमी

जाफराबाद - भोकरदन मार्गावरील कोल्हापूर पाटी जवळ सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बस आणि टँकर यांच्यात अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. ...

पुण्याजवळच्या वन डे ट्रिपचा उत्तम पर्याय : रांजणखळगे  - Marathi News | The best option for one day trips near Pune: Ranjan khalage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याजवळच्या वन डे ट्रिपचा उत्तम पर्याय : रांजणखळगे 

पानशेत, सिंहगड, ताम्हिणी घाट, मुळशी अशा काहीशा जुन्या झालेल्या ठिकाणी जायचा कंटाळा आला असेल तर शिरूर जवळच्या रांजणखळग्यांचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे. ...