राजधानीत एका लॉग ऑपरेटरच्या चुकीचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. या लॉग ऑपरेटरनं नवी दिल्लीची ट्रेन जुन्या दिल्लीत, तर जुन्या दिल्लीची ट्रेन नव्या दिल्लीत पाठवण्याची घोडचूक केली आहे. ...
जर तुम्ही विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा हा प्लॅन आता फक्त दोन हजार रुपयांत पूर्ण होऊ शकणार आहे. एवढेच, नाही तर देशात सुद्धा हवाई सफर करण्यासाठी 849 रुपये मोजावे लागणार आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नांदेड येथील एका युवकाचा पूर्णा रेल्वे स्थानकावर चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़पूर्णा रेल्वे स्थानकाव ...