लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स

Travel tips, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवडकरांनो, गारेगार पीएमपी बसमधून घ्या ‘पुणे दर्शन’चा आनंद - Marathi News | pimpri-chinchwad news residents enjoy Pune Darshan from the luxurious PMP buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडकरांनो, गारेगार पीएमपी बसमधून घ्या ‘पुणे दर्शन’चा आनंद

- भक्ती-शक्ती ते देहू-आळंदी पर्यटन आता केवळ ५०० रुपयांत : शहरातील अप्पू घर, इस्कॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर अशा प्रेक्षणीय, धार्मिक स्थळांचा समावेश ...

वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही! - Marathi News | indian railway ticket booking trick now you can reduce vande bharat shatabdi tejas rajdhani train ticket fare and save up to 500 rupees 90 percent of people do not know this trick | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!

Indian Railway Ticket Booking Trick: रेल्वेचे तिकीट बुकिंग करताना एक ट्रिक वापरली, तर तब्बल ५०० रुपयांपर्यंतची रक्कम वाचवता येऊ शकते. पण कशी? सविस्तर जाणून घ्या... ...

Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले? - Marathi News | konkan railway new regular time table 2025 konkanvasiy and passengers get diwali gift trains will be faster and services also increase here is time table has come | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?

Diwali Konkan Railway New Regular Time Table 2025: कोकण रेल्वेवरील प्रवास आता वेगवान तर होणारच आहे, याशिवाय काही ट्रेनच्या फेऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. ...

दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास - Marathi News | Indigo Diwali Sale 2025 Flight Tickets from ₹2,390 for Domestic and International Travel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास

Indigo Diwali Sale 2025 : जर तुम्ही दिवाळीनंतर प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर इंडिगोचा फ्लाइंग कनेक्शन्स सेल ही एक उत्तम संधी आहे. ...

एसटी बसचा ‘आवडेल तिथे प्रवास’ स्वस्त; राज्यात कुठेही करता येणार प्रवास - Marathi News | ST bus 'travel wherever you want' is cheap; travel can be done anywhere in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी बसचा ‘आवडेल तिथे प्रवास’ स्वस्त; राज्यात कुठेही करता येणार प्रवास

एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

इंटरनॅशनल तिकीट खरेदी करा आणि थायलॅंडमध्ये फिरा अगदी मोफत! पाहा काय आहे स्कीम - Marathi News | Thailand plans to give free domestic flight to international tourist, know how its plan will work | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :इंटरनॅशनल तिकीट खरेदी करा आणि थायलॅंडमध्ये फिरा अगदी मोफत! पाहा काय आहे स्कीम

Thailand Tourist Plan : “Buy International, Free Thailand Domestic Flights”, असं या स्कीमचं नाव असून ज्यामुळे इथे फिरणं अधिक सोपं आणि मजेदार होणार आहे. ...

कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा! - Marathi News | sharad pawar came to the aid of the konkanvasiy wrote letter to railway minister ashwini vaishnaw about konkan railway and gave a list of 32 trains | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!

Sharad Pawar Letter To Railway Minister Ashwini Vaishnaw About Konkan Railway: शरद पवार पुन्हा एकदा कोकणच्या मदतीला धावून आले आहेत. ट्रेनची यादीच देत रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. ...

प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल - Marathi News | big news for konkan railway passengers now mumbai csmt madgaon goa vande bharat express train trip services to increase see here is new timetable | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

CSMT Mumbai To Madgaon Goa Vande Bharat Express Train New Time Table: कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये आता वाढ करण्यात येणार आहे. कधीपासून होणार लागू? नवे वेळापत्रक जाणून घ्या... ...