पिंपळगाव बसवंत : येथे थांबा असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस तातडीने स्थानकात आणण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने पिंपळगाव बसआगार व्यवस्थापक विजय निकम यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, परिवहन मंत्री कार्या ...
नांदूरशिंगोटे : लॉकडाऊननंतर प्रथमच काही दिवसांपूर्वी नववी ते बारावीपर्यंत आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षकांची ये-जा वाढली. त्यामुळे आता बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी के ...
देवळा : कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना लालपरी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, परंतु चौदा वर्षांपूर्वी खासगी प्रवास ...
वणी : सतत प्रकाशझोतात असलेल्या ९५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कासवगतीच्या कामामुळे वणी महाविद्यालय ते राका पेट्रोलपंपापर्यंतचा रस्ता एकेरी वाहतुकीचा झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून कोंडीमुळ ...
वाडीवऱ्हे : घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांना जोडणाऱ्या दारणा फाटा (वाडीव-हे जवळ) ते कवडदरा फाटा या रस्त्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. हा रस्ता १६ किलोमीटरचा असून याकामी स ...
अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किमी अंतरावर चिंचोली गाव आहे. चिंचोली गावातील मोर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे बिंदू आहे. त्यामुळे या गावाचे नाव ‘मोराची चिंचोळी असे आहे. चिंचोली गावातील मोर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. चिंचोलीतील उत्तम जैव ...
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असून पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केल्याने वाहनधारकांना मोठा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यासंदर्भात वाहनधारकांनी खासदार डॉ. भारती पवार यांना निवे ...