येत्या तीन वर्षात जगात प्रथमच समुद्रावर तरंगणारे एक अद्भुत शहर तयार होत आहे. दक्षिण कोरियातील बुसान कोस्टवर तयार होत असलेल्या या शहराला युएनने हिरवा कंदील दाखविला आहे. ...
बंगलोर मध्ये असलेले एक शिवमंदिर असेच वर्षातून एकदा दिसणाऱ्या अद्भुत नजाऱ्या मुळे चर्चेत असते. मात्र येथे चमत्कार घडत नाही तर आपले पूर्वीचे वास्तूरचनाकार किती ज्ञानी होते, त्यांचा नक्षत्र अभ्यास किती खोल होता याची प्रचीती येथे दरवर्षी मकर संक्रांतिच्य ...
मनमाड : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वेच्या भुसावळ - मुंबई रेल्वेमार्गावर सोमवारपासून (दि. १०) भुसावळ - इगतपुरी ही नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ झाला. ...
भारतात सुद्धा तीन प्रकारचे आणि तीन रंगाचे पासपोर्ट दिले जातात. त्याचे स्वतःचे खास महत्व आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करताना पासपोर्ट आवश्यक असतो तसेच त्या त्या देशाचा व्हिसा घ्यावा लागतो. ...
गुलाबी रंगाचे सज्जे, जाळीदार खिडक्या, राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा संगम जयपुरचा हवा महाल पाहण्यासाठी येणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतो. या महालाविषयी काही रोचक माहिती वाचणे आमच्या वाचकांना नक्कीच आवडेल. ...
यंदा सौदी अरेबियाच्या उत्तर पश्चिम शहरात, ताबुक मध्ये इतकी प्रचंड बर्फवृष्टी होते आहे की स्थानिकच नाही तर पर्यटक सुद्धा आनंदाने वेडे झाले असल्याचे दिसून आले आहे. ...