१२ राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशात असे ७५ कॅफे बांधले जाणार आहेत. यामुळे सीमा भागात व्यावसायिक उलाढाल वाढेल आणि सीमावर्ती भागातील जनतेला रोजगार निर्माण होणार आहे. शिवाय पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा त्यामुळे उपलब्ध होणार आहेत. ...
इंडोनिशियाच्या जावा बेटावरील बानयुवांगी रिजेन्सी आणि बोन्डोवोसो रिजन्सीच्या सीमेवर असलेला एक ज्वालामुखी मात्र याला अपवाद आहे. आजकाल हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले असून माउंट हायकिंग साठी येथे हायकर्स येऊ लागले आहेत. ...
केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम बांधव सुद्धा हिंदू भाविकांच्या प्रतीक्षेत असून बाबा बर्फानीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या स्वागतास आतुर आहेत असे दिसून येत आहे. ...
सात दिवसांच्या यात्रेनंतर हे लोणी काढून भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते. मात्र हे लोणी खायचे नसते तर ज्यांना कुणाला दुर्घर त्वचारोग असतील त्यांनी ते त्वचेवर लावले कि रोग बरे होतात अशी श्रद्धा आहे. ...
भारतात अशी अनेक मंदिरे आणि मूर्ती आहेत जी अत्यंत रहस्यमय आहेत. या मंदिरांमध्ये उनाकोटी मंदिराचा समावेश आहे. या मंदिरातील ९९ लाख ९९ हजार ९९९ मूर्ती हे एक गूढ आहे. या दगडी मूर्ती कोणी बनवल्या? या मूर्ती कधी आणि का बनवल्या गेल्या? ...
बुधवारी १०८ कलश स्थान झाल्यावर मंदिर परंपरेनुसार भगवान बलभद्र, भगवान जगन्नाथ आणि माता सुभद्रा आजारी पडले. या काळात दैतापती सेवक फक्त देवांना भेटू शकतील. एकांतवासात भगवानांचा मुक्काम जेथे असतो त्याला अनासार घर म्हटले जाते. ...