लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स

Travel tips, Latest Marathi News

अजब ट्रेन; अवघड चढ-ऊतारही करते लिलया पार! - Marathi News | Worlds steepest funicular rly to open in swiss resort | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :अजब ट्रेन; अवघड चढ-ऊतारही करते लिलया पार!

केरळच्या 'या' ऑफबिट ठिकाणांवर लुटा निसर्ग आणि अ‍ॅडव्हेंचरचा आनंद! - Marathi News | Adventures Places Near kochi, idukki, palakkad In Kerala ? How To Reach There? | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :केरळच्या 'या' ऑफबिट ठिकाणांवर लुटा निसर्ग आणि अ‍ॅडव्हेंचरचा आनंद!

केरळ एक असं ठिकाण आहे जिथे निसर्गाने भरभरून सुंदरता बहाल केली आहे. त्यामुळेच इथे पर्यटकांची सतत गर्दी बघायला मिळते. ...

देशातील काही रोमँटिक ठिकाणं - Marathi News |  Some romantic places in the country | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :देशातील काही रोमँटिक ठिकाणं

'या' किल्ल्यात झाली होती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ची शूटिंग, किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान - Marathi News | Thugs of Hindostan movie shooting at Mehrangarh fort | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' किल्ल्यात झाली होती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ची शूटिंग, किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान

सध्या ऐतिहासिक सिनेमांची चांगलीच क्रेझ वाढत आहे. 'बाजीराव-मस्तानी', 'पद्मावत', मणिकर्णिका', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हे सिनेमे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत होते.   ...

हिवाळ्यात 'इथे' घेऊ शकता तुम्ही इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव! - Marathi News | Enjoy stay cation inside an igloo in Manali | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हिवाळ्यात 'इथे' घेऊ शकता तुम्ही इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव!

तुम्ही असा विचार करत असाल की, इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव घेण्यासाठी आर्कटिक किंवा अंटार्टिकमध्ये जावं लागेल तसं अजिबात नाहीये. ...

फोटोग्राफी आणि अ‍ॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत 'हे' वॉटरफॉल! - Marathi News | These famous waterfalls are best for adventure and photography | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :फोटोग्राफी आणि अ‍ॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत 'हे' वॉटरफॉल!

अनेकांना वर्ल्ड टूर करण्याची फार इच्छा असते. अशातच तुम्हीही जर विदेश यात्रा करण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. कदाचित विदेशात जाण्यापेक्षा तुम्हाला देशातच सुंदर ठिकाणं पाहायला मिळतील. ...

गोव्यात मोकळ्या जागेत मद्यसेवन पडू शकतं महागात, १० हजारांचा दंड केला जाईल वसूल! - Marathi News | Drinking alcohol or cooking in public on Goa beaches to attract 2000 rupees fine and imprisonment | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :गोव्यात मोकळ्या जागेत मद्यसेवन पडू शकतं महागात, १० हजारांचा दंड केला जाईल वसूल!

गोव्यामध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांसोबत वाढत चाललेल्या अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे सुरू केले आहे. ...

भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास उलगडणारं 'नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा' - Marathi News | National museum of indian cinema at mumbai how to reach this place | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास उलगडणारं 'नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा'

पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारी, शनिवार रोजी दक्षिण मुंबईमधील 'नॅशनल म्यूझिअम ऑफ इंडियन सिनेमा' (NMIC)चे उद्घाटन करण्यात आले. हे म्युझिअम दक्षिण मुंबईमध्ये स्थित आहे. ...