नाशिक : पृथ्वीतलावरील नंदनवन मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर खोºयातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीबरोबरच नाराजीचेदेखील वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टुर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनाच् ...
भारतात अशा अनेक इमारती आणि शहरं आहेत, ज्यांमध्ये प्राचीन इतिहास आणि त्याचा सुवर्णकाळ दडला आहे. देशातील अनेक प्रसिद्ध इमारतींबाबत तसं अनेकांना माहीत आहेच. ...
भटकंतीची हौस असणारी मंडळी अख्खं जग पालथं घालण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करुन पैसा कमावतात. पण एका मुलीनं आपला फिरण्याचा शौक पूर्ण करण्यासाठी चक्क नोकरीलाच राम-राम ठोकलाय. ...
लडाख म्हणजे सर्वांचं ड्रिम डेस्टिनेशन. या ठिकाणी अनेक टुरिस्ट पॉइंट असून येथील निसर्गसौंदर्य पर्यटक डोळ्यांत साठवण्यासोबतच कॅमेऱ्यातही कैद करतात. एवढचं नाही तर जम्मू-कश्मिरमध्ये असलेलं लदाख एक असं ठिकाण आहे, ज्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच असते. ...
IRCTC नेहमीच पर्यटकांसाठी खास ऑफर्स घेऊन येत असतं. ज्या पर्यटकांना विदेशवारी करण्याची इच्छा आहे यावेळी त्यांच्यासाठी IRCTC एक खास ऑफर लॉन्च केली आहे. ...