लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स, मराठी बातम्या

Travel tips, Latest Marathi News

स्वर्गाहूनही सुंदर असं दमण; जाणं सोपं अन् राहणही स्वस्तात - Marathi News | Daman best destination jampore beach lighthouse fort | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :स्वर्गाहूनही सुंदर असं दमण; जाणं सोपं अन् राहणही स्वस्तात

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. याच ट्रॅव्हल डेस्टिनेशनमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे, दमण. दमण अनेक लोकांसाठी वीकेंड डेस्टिनेशन आहे. ...

मे महिन्यात फिरण्यासोबतच एन्जॉय करू शकता हे ५ टूरिज्म फेस्टिव्हल! - Marathi News | Famous tourism festival in may 2019 | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मे महिन्यात फिरण्यासोबतच एन्जॉय करू शकता हे ५ टूरिज्म फेस्टिव्हल!

मे महिना म्हटला की, अनेकजण वेगवेगळ्या हिल स्टेशनला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. याच दिवसात या ठिकाणांवर वेगवेगळ्या फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. ...

बाहेरगावी जाताय? पोलिसांना कळवा - Marathi News | Are you outgoing? Let the police know | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बाहेरगावी जाताय? पोलिसांना कळवा

उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक कुटुंबिय पर्यटनासाठी, अथवा नातेवाईकाकडे सुट्या घालविण्यासाठी जातात. मात्र हीच संधी साधून चोरटे चोरी करतात. याचा नाहक फटका संबंधित कुटुंबियांना सहन करावा लागतो. ...

...म्हणूण अंतर्मुखी लोक असतात सर्वात चांगले ट्रॅव्हलर, 'हे' वाचून तुमचाही विश्वास बसेल! - Marathi News | Why introverts are the best Travelers | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :...म्हणूण अंतर्मुखी लोक असतात सर्वात चांगले ट्रॅव्हलर, 'हे' वाचून तुमचाही विश्वास बसेल!

प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्त्व असतं. कुणी कमी बोलतं तर कुणी बोलून बोलून पार डोक्याचा भुगा करतं. ...

प्रवाशांवर बारा तासांचे ‘एअर स्ट्राईक’  - Marathi News | 12-hour air strike on passenger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांवर बारा तासांचे ‘एअर स्ट्राईक’ 

सुमारे १९० प्रवाशांनी रविवारी रात्री दुबईला जाण्यासाठी एसजी ५१ या विमानाची तिकीटे काढली होती. हे विमान रात्री ८ वाजता सुटणे अपेक्षित होते ...

अत्तरांची नगरी म्हणून 'या' शहराची ओळख; विदेशातही दरवळतो येथील सुगंध  - Marathi News | Uttar pradesh kannauj city is perfumes specialized in India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अत्तरांची नगरी म्हणून 'या' शहराची ओळख; विदेशातही दरवळतो येथील सुगंध 

अत्तरांची नगरी म्हणून ओळखलं जाणारं उत्तर प्रदेशमधील कनौज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. ...

भारतातील 'या' सुंदर ठिकाणांवर फिरण्यासोबतच घ्या वॉटर गेम्सचा रोमांचक अनुभव! - Marathi News | Insane water adventures in India for couples, friends and family | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील 'या' सुंदर ठिकाणांवर फिरण्यासोबतच घ्या वॉटर गेम्सचा रोमांचक अनुभव!

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजणांना उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी वेगवेगळे वॉटर गेम्स खेळण्याची इच्छा असते. ...

अनोख्या हवेल्यांचं अनोखं शहर; बीकानेरमधील 'या' वास्तूंच्या पडाल प्रेमात  - Marathi News | If you will go rajsthan to see palace of bikaner | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अनोख्या हवेल्यांचं अनोखं शहर; बीकानेरमधील 'या' वास्तूंच्या पडाल प्रेमात 

राजस्थानचं नाव येताच डोळ्यांसमोर उभे राहतात, इतिहासाचा दाखला देणारे ऐतिहासिक महाल, किल्ले आणि हवेल्या. राजस्थानमध्ये गेल्यावर तेथील प्रत्येक वास्तू आपल्याला इतिहासाची ग्वाही देत असते. ...