लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स, मराठी बातम्या

Travel tips, Latest Marathi News

Travel Tips: नवीन वर्षात क्रूझ टूर प्लॅन करताय? IRCTC वेबसाईटवरून बुकिंग आता सहज शक्य! - Marathi News | Travel Tips: Planning a cruise tour in the New Year? Booking is now easy from the IRCTC website! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel Tips: नवीन वर्षात क्रूझ टूर प्लॅन करताय? IRCTC वेबसाईटवरून बुकिंग आता सहज शक्य!

New Year 2025 Travel Tips: विमान प्रवासाइतकाच क्रूझ प्रवासही रोमांचित करणारा असतो, येत्या वर्षात हा थ्रिल अनुभवायचा असेल तर जाणून घ्या माहिती.  ...

‘उडाण’मुळे पुणेकरांचा हवाई प्रवास झाला सोपा; पुण्यातून १२ नव्या ठिकाणी सेवा सुरु - Marathi News | Air travel has become easy for Pune residents due to 'Udan'; Service started at 12 new locations from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उडाण’मुळे पुणेकरांचा हवाई प्रवास झाला सोपा; पुण्यातून १२ नव्या ठिकाणी सेवा सुरु

पुणे विमानतळ १२ नवीन विमानतळाशी जोडण्यात आले आहे. ...

अद्भूत! एक असा देश जिथे ४० मिनिटात पुन्हा उगवतो सूर्य, अर्ध्या रात्रीच होते सकाळ! - Marathi News | Land of the midnight sun where where the sun rises again in 40 minutes | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अद्भूत! एक असा देश जिथे ४० मिनिटात पुन्हा उगवतो सूर्य, अर्ध्या रात्रीच होते सकाळ!

Land of the midnight sun : यूरोप महाद्वीपात एक असाही देश आहे जिथे रात्र केवळ ४० मिनिटांची असते? इथे सूर्य अर्ध्या रात्रीनंतर मावळतो आणि काही वेळातच आश्चर्यकारकपणे पुन्हा सकाळ होते.  ...

लग्न आणि मुलं झाल्यावरही महिलांसाठी का गरजेचं आहे सोलो ट्रॅव्हल? जाणून घ्या Solo Trips चे फायदे! - Marathi News | Amazing benefits of solo travel for married women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न आणि मुलं झाल्यावरही महिलांसाठी का गरजेचं आहे सोलो ट्रॅव्हल? जाणून घ्या Solo Trips चे फायदे!

Solo Traveling For Women : मुळात सोलो ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यासाठी वेगळा वेळ तर देऊच शकता, त्यापेक्षा जास्त तुमचा कॉन्फिडेन्स वाढतो आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. ...

Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव! - Marathi News | Kamakhya Temple: 4 days of menstruation prohibited for religious work; But they celebrate the same 4 days in the Kamakhya temple! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!

Kamakhya Temple: कामाख्या अर्थात इच्छापूर्ती करणारी देवी, असा लौकिक असणाऱ्या कामाख्या देवीबद्दल आणि उत्सवाबद्दल जाणून घेऊ.  ...

Narmada Parikrama 2024: चातुर्मास संपला, आता भाविकांना वेध नर्मदा परिक्रमेचे; तुम्हीही करा नियोजन! - Marathi News | Narmada Parikrama 2024: Chaturmas is over, now devotees have a look at Narmada Parikrama; Do the planning! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Narmada Parikrama 2024: चातुर्मास संपला, आता भाविकांना वेध नर्मदा परिक्रमेचे; तुम्हीही करा नियोजन!

Narmada Parikrama 2024: त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत गिरनार परिक्रमा पूर्ण होईल, त्यानंतर लगेचच नर्मदा परिक्रमेचे वेध लागतील; तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर वाचा. ...

Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद! - Marathi News | Girnar Parikrama 2024: Access to Girnar forest within 'this' five days; As much torture as joy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!

Girnar Parikrama 2024: दरवर्षी खडतर अशा गिरनार परिक्रमेला जाणारे अनेक भाविक आहेत, नंतर गुरुशिखरावर पोहोचताच झालेले दत्तदर्शन अविस्मरणीय; त्याबद्दल सविस्तर! ...

मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल - Marathi News | Want to vote, let's take a walk first! Due to holidays, MTDC's resort is full till 15th November | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल

MTDC : केरळ, उटी, काश्मीर तसेच महाराष्ट्रात कोकण भाग  जास्त गजबजणार आहे. तर आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी दुबई, सिंगापूर, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड, बाली या ठिकाणांना पर्यटकांची पसंती आहे. ...