संपूर्ण काचेची चमचमती बुर्ज खलिफा ८३० मीटर उंच आहे आणि सर्व सुखसुविधा येथे उपलब्ध आहेत. पण या इमारतीत एक उणीव अगदी बांधकाम सुरु असल्यापासूनच राहून गेली आहे त्याची माहिती फारशी कुणाला नाही. ...
गोव्यात एक समुद्रकिनारा देखील आहे ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आणि त्या बीचचे नाव आहे बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीच गोव्याच्या कॅनाकोना प्रदेशातील पालोलेमच्या दक्षिणेस आहे. हा गोव्याचा सर्वात निर्जन आणि कमी ओळखला जाणारा किनारा आहे. ...
या मंदिरातील मूळ मूर्ती आजही पेटीत बंद आहे. बाहेर या देवीची प्रतिमा आहे. अमावस्येला येथे डोलजत्रा असते. त्यावेळी ही पेटी डोल चबुतऱ्यावर आणली जाते आणि मुख्य पुजारी ही पेटी उघडून मातेची पूजा करतो. ही पूजा डोळे बांधून केली जाते. ...
आज जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ बनलेल्या अंदमानच्या पोर्ट ब्लेअर मधील हा तुरुंग अनेक भारतीयांच्या अभिमानाचा, अस्मितेचा आणि प्रसिद्ध प्रदर्शनीय स्थळाचा विषय बनले आहे. ...
जगात अशा काही ट्रेन आहेत, ज्या राजवाड्यापेक्षा कमी नाहीत. या ट्रेन्स तुम्हाला आलिशान हॉटेलमध्ये राहिल्यासारखे वाटतील. या गाड्यांमधून प्रवास करताना तुम्हाला राजेशाही वाटू शकते. ...
लासलगांव : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील अण्णासाहेब पाटील-डुकरे यांचे थॉमसन जातीचे द्राक्ष बिहार राज्यात निर्यात होण्यासाठी सुरुवात झाली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून किसान रेलच्या माध्यमातून प्रथमच द्राक् ...