एखाद्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत उतरून दुसरे बक्षीस पटकावणे हा काही फार मोठा भाग आता उरलेला नाही. मात्र असे दुसरे बक्षीस पटकावण्याचा मान जेव्हा एखादा ट्रान्सजेंडर घेतो तेव्हा ती आश्चर्याने भुवया उंचावणारी बाब ठरते. ...
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे भारतातील पहिली ट्रान्सजेंडर ओला कॅब ड्रायव्हर मेघना साहूने एलजीबीटी समुदायाला सन्मानाने व मुख्य प्रवाहात येऊन जगण्याचा एक नवा मार्ग खुला करून दिला आहे. ...
मालाड येथील मालवणी परिसरातील तीन तृतीयपंथी भाईंदर येथे दिवाळीनिमित्त पैसे मागण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास येथील भाईंदर येथील बालाजी नगर परिसरात तृतीयपंथी जमले होते. ...
देशात एचआयव्ही-एड्सचे प्रमाण कमी होत असताना समलैंगिक व एलजीबीटीक्यू कम्युनिटीमध्ये मात्र हे प्रमाण वाढत आहे. विशेषत: १५ ते २४ या वयोगटातील आकडेवारी चिंतित करणारी आहे. त्यामुळे समलैंगिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असला तरी भविष्याच ...