तृतीयपंथीय चमचम हिची नुकतीच हत्या करण्यात आली. तिच्या हत्येमुळे तृतीयपंथीयांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी संविधान चौकात तृतीयपंथीय हक्क समिती आणि सारथी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चमचम हिला श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचे आयोजन करण ...
तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून हत्या करण्यात आलेली तृतीयपंथी चमचम गजभिये हिच्यावर मानकापूर घाटात तणावपूर्ण वातावरणात मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत चमचमचे साथीदारच नव्हे तर ठिकठिकाणच्या तृतीयपंथीयांनी चमचमच्या अंत्यसंस्काराल ...
तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याने गेल्या सात दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय परिसर आणि तृतीयपंथीयांचे वास्तव्य असलेल्या परिसरात ...
नेतृत्वाच्या वादातून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेची प्रकृती अद्यापही गंभीरच आहे. दरम्यान, मोठी रक्कम खर्च करूनही रुग्णालय प्रशासनाकडून योग्य उपचार करण्यात आले नाही त्यामुळे चमचमची प्रकृती सुधारत नसल्याच ...
तृतीयपंथीयांचे प्रमुख ‘गुरु’ ची खुर्ची गमावण्याचा धोका नजर आल्याने कुख्यात उत्तम बाबा ऊर्फ सेनापती याने प्रतिस्पर्धी चमचम गजभियेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना प्राथमिक चौकशीत उत्तम आणि त्याच्या साथीदाराकडून याबाबत माहिती मिळाली आहे. दरम्या ...
नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. तृतीयपंथीयांचा सेनापती (गुरू) म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचम गजभिय ...