तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे समाजाने विसरायला नको अशा भावना तृतीयपंथियांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या व देशातील पहिल्या तृतीयपंथी माता गौरी सावंत यांनी व्यक्त केल्या. ...
रेल्वेगाड्यात तृतीयपंथीयांची संख्या वाढली असून ते प्रवाशांकडून जबरदस्तीने वसुली करीत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...