राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे येथे समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिंगोली येथील समादेशक योगेश कुमार यांची हिंगोली पोलीस अधीक्षकपदी ...
राज्य शासनाने शुक्रवारी राज्यातील १२० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची पदोन्नतीवर नाशिकच्या पोलीस अकादमीच्या उपसंचालकपदी बदली झाली आहे. तर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची कोल्ह ...
गेल्या दोन महिन्यांपासून बदलीची आस लावून बसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अखेर राज्य सरकारने आज दिलासा दिला. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच सहपोलीस आयुक्तांसह नऊ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.सहपोलीस आयुक्त शिवाजीराव ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय आहे. या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने यासाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीला अखेर चौकशीसाठी मुहूर्त सापडला आहे. येत्या ...
अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी अजाणतेपणाने बदली होऊन आलेली तारीख अर्जामध्ये लिहिल्यामुळे सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्यांच्या बदल्या झाल्या. मात्र ही जाणीवपूर्वक केलेली चूक नसून, ती तांत्रिक चूक असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषदेच ...
: शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत संवर्ग-१ आणि संगर्व-२ मध्ये प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेणाऱ्या १६६ शिक्षकांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्यासामोर सुनावणी सुरू झाली ...
येथील जि .प. हायस्कूलमध्ये प्रचंड मोठी विद्यार्थी संख्या असतानाही येथे तब्बल सोळा शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकमेव इंग्रजीचा शिक्षक असलेल्या एम. ए. सय्यद यांना अल्पसंख्याक समन्वयक म्हणून प्रतिनियुक्ती देऊन प्रशासनाने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे ...
नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, मुंबई पोलीस दलात अंतर्गत फेरबदल करण्यास सुरुवात केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...