लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बदली

बदली

Transfer, Latest Marathi News

नागपूर एसीबी एसपी पाटील यांची उचलबांगडी - Marathi News | Nagpur ACB SP Patil transferred | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर एसीबी एसपी पाटील यांची उचलबांगडी

महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न (पीआर) पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना तडकाफडकी मुंबई मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश एका आदेशातून जारी करण्यात आले. तर, त्यांच्या रिक्त पदावर अ ...

नांदेडमध्ये ३७ महिला पोलिसांच्या बदल्या - Marathi News | 37 women police transfers in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ३७ महिला पोलिसांच्या बदल्या

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार विनंतीबदल्या केल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर पोलीस कर्मचा-यांचा त्याचा लाभ मिळाला होता़ ...

मालेगाव मनपा आयुक्तांची बदली - Marathi News | Malegaon Municipal Commissioner replaced | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव मनपा आयुक्तांची बदली

मालेगाव  महानगर पालिकेला आर्थिक व प्रशासकीय शिस्त लावणा-या तसेच महापालिकेच्या मालमत्ता कराची विक्रमी वसुली करणा-या मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाली असून नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रादेशिक उपसंचालकपदी त्यांची शासनाने नियुक्ती के ...

अतिरिक्त शिक्षकांना आठ दिवसांत घेणार सामावून - Marathi News | To accommodate additional teachers taking eight days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अतिरिक्त शिक्षकांना आठ दिवसांत घेणार सामावून

संच मान्यतेनूसार शााळामधील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरीक्त ठरले होते़ या अतिरीक्त शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आली असून, या यादीवर काही आक्षेप असल्यास मुख्याध्यापक, शिक्षकांना सोमवारपर्यंत पुराव्यासह त ...

तुकाराम मुंढे नाशिकहून थेट मंत्रालयात, राज्याचं 'नियोजन' सांभाळणार - Marathi News | Tukaram Mundhe will manage the state's 'planning' directly from Mundhe ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढे नाशिकहून थेट मंत्रालयात, राज्याचं 'नियोजन' सांभाळणार

आपलं जे दैनंदिन काम आहे, ते चालूच राहणार, असे म्हणत मुंढे यांनी आज नाशिक महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप केला. मात्र, ...

ते आले, जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, तुकाराम मुंढेची 12 वर्षात बारावी बदली - Marathi News | They came, worked hard and were transferred, Tukaram Mundhe transfered the XII in 12 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते आले, जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, तुकाराम मुंढेची 12 वर्षात बारावी बदली

ते आले, त्यांनी जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, असे तुकाराम मुंढेंच्या बाबतीत म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण, गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची बारा वेळेस बदली करण्यात आली आहे. ...

२० कोटींचे नुकसान थांबविणाऱ्या तीन आयएएस अधिका-यांना बदल्यांची भेट - Marathi News | Gifts of transfers to three IAS officers who stop loss of Rs 20 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० कोटींचे नुकसान थांबविणाऱ्या तीन आयएएस अधिका-यांना बदल्यांची भेट

शासनाचे २० कोटी रुपयांचे नुकसान थांबवणा-या एमटीडीसीच्या तीन आयएएस अधिका-यांना खुलासे करण्याची नोटीस आणि बदलीची भेट मिळाली आहे. पण ज्या अधिका-याने हे सगळे केले त्यांच्या चौकशीच्या फाईलला कोणी हात लावण्यास तयार नाही. ...

आयपीएस डॉ. निलाभ रोहन यांची बदली रद्द करा-इचलकरंजीतील नागरिक, विविध पक्ष, संघटनां रस्त्यावर - Marathi News | IPS Dr. Cancellation of Nilabh Rohan - Ichalkaranji citizens, various parties, organizations on the road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयपीएस डॉ. निलाभ रोहन यांची बदली रद्द करा-इचलकरंजीतील नागरिक, विविध पक्ष, संघटनां रस्त्यावर

नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन (आयपीएस) यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजी शहरातील नागरिक, विविध पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. ...