विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांची पुण्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून बदली झाली आहे, तर कोल्हापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांची याच पदावर औरंगाबादला बदली झाली आहे. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात कार्य ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला प्रारंभ झाला असून बदलीपोर्टल ५ जून रोजी रात्री ७ वाजता सुरू झाले आहे. जिल्ह्यात यावर्षी ६0१ शिक्षक बदलीपात्र असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली. ...
जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेपासून वंचित असलेल्या वाहन, परिचर यांच्या सार्वत्रिक जिल्हातंर्गत बदल्यांचे वेळापत्रक अखेर प्रशासनाने घोषित केले असून ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर व वाहन चालकांच्या बदल्या समुपदेशनाने होणार आहेत़ ...
राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाºया एकमेव शिक्षणाधिकाºयांची बदली करण्यात आली ...
सोमवारपासून जिल्हा परिषद व पं.स.च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी झालेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व वित्त विभागाच्या वर्ग ३ च्या अधिकाऱ्यांच्या १४ बदल्या समुपदेशनाने झाल्या आ ...
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून आज दुसºया दिवशी तीन विभागांतील ७८ कर्मचाºयांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या़ ...