नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्णवाल या जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. कवली मेघना या नांदेड जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. ...
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आता याच पदावर वन विभागात गेले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आय.ए. कुंदन यांची याच पदावर कामगार विभागात बदली झाली. वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी याच पद ...