पोलीस आयुक्तालयाचे बहुचर्चित पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची अखेर राज्य शासनाच्या गृह विभागाने मुंबईत बदली केली आहे. काही दिवसांपूर्वीच पाण्डेय यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना विनंती बदलीकरिता अर्ज केला होता. त्यांच्या रिक्त पदावर नवे पोलीस आयुक ...
महापालिकेचे मावळते प्रशासक कैलास जाधव यांची बदली त्यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार बी.जी सोनकांबळे यांच्याकडून काढून उपआयुक्त करूणा डहाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर उद्यान उप आयुक्तांना देखील ३१ मार्चपर्यंत कार्यमुक्ततेचे आदेश दिले ...
Nagpur News नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश गुरुवारी रात्री जारी करण्यात आले. ...
ठराविक उपविभाग, पोलीस ठाण्यात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांची अचूक निवड करून बदली करण्यात आली. समुपदेशन प्रक्रिया जिल्हा आस्थापना मंडळापुढे घेण्यात आली. ११ ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान आज्ञांकित कक्षात हजर राहिलेल्या पोलीस अंमलदारांचे म्हणणे व गाऱ्हान ...
बदल्यांमुळे कामकाज ठप्प पडणार, असा अदृश्य मेसेज विद्यापीठात पसरविण्यात आला. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांचे कोणीच वाली नाही, अशांनी कुलसचिवांचे बदली आदेश ‘सर आंखों पर’ असे मानत बदली झालेल्या जागी रुजू होऊन कर्तव्य बजावणे सुरू केले. तथापि, ज्या कर्मचाऱ्याच् ...