लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे अपघात

Train Accident News in Marathi | रेल्वे अपघात मराठी बातम्या

Train accident, Latest Marathi News

Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर - Marathi News | mumbra local train accident reason Accident in Mumbra due to 'that' passenger? Report likely to come within a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर

प्राथमिक माहितीनुसार, घटना घडली तेव्हा फूटबोर्डवर उभ्या असणाऱ्या दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये फक्त ०.७५ मीटर अंतर होते. ...

Pune Demu Train Fire: रेल्वेच्या डब्यातील टॉयलेटमधे आग; एक व्यक्ती अडकला, आरडाओरडा केला अन् प्रवाशांना कळलं - Marathi News | Daund Pune Demu Train Fire in toilet in train compartment One person was trapped, screamed and passengers came to know | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेच्या डब्यातील टॉयलेटमधे आग; एक व्यक्ती अडकला, आरडाओरडा केला अन् प्रवाशांना कळलं

Daund Pune Demu Train Fire काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला ...

नव्या वर्षांत येणार नव्या बनावटीच्या नॉन एसी लोकल; प्रवाशांच्या मृत्यूनंतर - Marathi News | New non-AC local trains to arrive in the new year; After the deaths of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षांत येणार नव्या बनावटीच्या नॉन एसी लोकल; प्रवाशांच्या मृत्यूनंतर

रेल्वे प्रशासनाला जाग ...

मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला - Marathi News | train accident I'm coming home Vicky's phone call turned out to be the last. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला

विकी मुख्यदल हे ठाण्यातील रेल्वे पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून कामाला होते. त्यांची रविवारी रात्रपाळी होती. रात्रपाळीचे काम संपवून ठाण्याहून गाडी पकडून घरी येण्यासाठी ते निघाले. ...

Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत! - Marathi News | Mumbai train accident News: it engineer Dies By falling off local train due to overcrowding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!

IT Engineer Death In Mumbai Local Accident: मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दररोज होतोय ७ जणांचा मृत्यू; २० वर्षात ५१ हजार ८०२ जणांचा गेला बळी - Marathi News | Mumbra Train Accident 7 people die every day in Mumbai local trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दररोज होतोय ७ जणांचा मृत्यू; २० वर्षात ५१ हजार ८०२ जणांचा गेला बळी

मुंबईत लोकल रेल्वेचे २० वर्षात ५१ हजार ८०२ बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. ...

Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं! - Marathi News | Mumbai train accident: GRP Constable Vicky Babasaheb Mukhyadal Dies By falling off local train due to overcrowding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!

मुंबईत सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या दुर्दैवी अंत झाला. ...

मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..." - Marathi News | Mumbai Train Accient Mumbra railway Eknath Shinde reaction 5 death | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."

Eknath Shinde on Mumbai Train Accident: जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ...