लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय, मराठी बातम्या

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
सहा वर्षांत सगळंच बदललं! डेटाच्या वापरात ४३ पटींनी वाढ; किमतीत ९६ टक्के घट - Marathi News | Data usage per subscriber in India up by 43 times in 6 years cost dips by 96 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहा वर्षांत सगळंच बदललं! डेटाच्या वापरात ४३ पटींनी वाढ; किमतीत ९६ टक्के घट

देशात महागाई वाढत असताना इंटरनेटच्या दरांमध्ये लक्षणीय घट; डेटाचा वापर कैकपटींनी वाढला ...

मासिक प्लानची वैधता केवळ २८ दिवस का? ‘ट्राय’नं टेलिकॉम कंपन्यांकडे मागितले स्पष्टीकरण - Marathi News | Why is the validity of monthly plan only 28 days TRAI seeks clarification from telecom companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मासिक प्लानची वैधता केवळ २८ दिवस का? ‘ट्राय’नं टेलिकॉम कंपन्यांकडे मागितले स्पष्टीकरण

ट्रायने मुख्यत्वे मासिक प्लानबाबत म्हणणे मांडण्याचे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. आजमितीस देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांच्या मासिक प्लानची वैधता २८ दिवस आहे. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावे लागते. ...

Axis Bankचा ग्राहकांना झटका! आता SMS सह 'या' सेवांसाठी द्यावं लागणार अधिक शुल्क - Marathi News | axis bank revised sms cash withdrawal and other charges along with other services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Axis Bankचा ग्राहकांना झटका! आता SMS सह 'या' सेवांसाठी द्यावं लागणार अधिक शुल्क

Axis Bank : खात्यात किमान रकमेची मर्यादाही वाढवण्याचा निर्णय़, रोख रक्कम काढल्यावर लागणारं शुल्कही वाढलं ...

तुम्हालाही मोबाईलवर OTP येत नाहीये? पाहा त्यामागे काय आहे नक्की कारण - Marathi News | otp is not coming for few users due to trai sms scrubbing policy trai telecom operators airtel vi jio mtnl bsnl | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हालाही मोबाईलवर OTP येत नाहीये? पाहा त्यामागे काय आहे नक्की कारण

Mobile OTP : सध्या अनेकांना ओटीपी न येण्यासारख्या समस्या भेडसावत आहेत ...

सर्वाधिक युझर्स जोडून Airtel ठरले नंबर वन; जिओ-Vi पिछाडीवर - Marathi News | airtel beats jio with added 43 million mobile subscribers in november 2020 as per trai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वाधिक युझर्स जोडून Airtel ठरले नंबर वन; जिओ-Vi पिछाडीवर

टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलने नवीन सब्सक्राइबर्समध्ये जिओवर मात करीत नंबर वन स्थान पटकावले आहे.  ...

Jio ची डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी, तर अपलोडिंगमध्ये Vodafone अव्वल; एअरटेल चितपट - Marathi News | vodafone leads in upload speed and reliance jio leads with fastest 4g download speed as per trai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ची डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी, तर अपलोडिंगमध्ये Vodafone अव्वल; एअरटेल चितपट

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. रिलायन्स जिओने 4G डाऊनलोडमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. ...

जिओ-एअरटेलला धोबीपछाड; कॉल क्वॉलिटीत Vi पुन्हा एकदा 'नंबर वन'  - Marathi News | vodafone idea beats jio and airtel in terms of highest call quality in december 2020 as per trai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ-एअरटेलला धोबीपछाड; कॉल क्वॉलिटीत Vi पुन्हा एकदा 'नंबर वन' 

डिसेंबर २०२० मध्ये Vi ची कॉल क्वॉलिटी जिओ आणि एअरटेल यांसह अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अतिशय चांगली होती. ट्रायकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ...

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 'न्यू इयर गिफ्ट'; उद्यापासून लाभ मिळणार  - Marathi News | Reliance Jio to make domestic voice calls free from January 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 'न्यू इयर गिफ्ट'; उद्यापासून लाभ मिळणार 

रिलायन्स जिओकडून महत्त्वाची घोषणा; कोट्यवधी ग्राहकांना फायदा मिळणार ...