शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ट्राय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.

Read more

करिअर : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! TRAI मध्ये पदवीधारकांसाठी भरती प्रक्रिया; दीड लाखांपर्यंत पगार

तंत्रज्ञान : नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड

व्यापार : Reliance Jio शी स्पर्धा, Airtel नं आणला १०० रुपयांपेक्षाही स्वस्तातील प्रीपेड प्लॅन; मिळणार अनेक फायदे

व्यापार : खासगी दूरसंचार कंपन्यांच्या सेवेबाबत तक्रारी वाढल्या

तंत्रज्ञान : नंबर पोर्टेबलिटीवर टेलिकॉम कंपन्यांची मनमानी चालणार नाही; ट्रायनं SMS बाबत दिले ‘हे’ आदेश

व्यापार : ग्राहक तेजीनं सोडतायत BSNL,Vodafone-Idea ची साथ; पोर्ट करण्यात Maharashtra आघाडीवर, पाहा कारण

व्यापार : सरकारच्या निर्णयामुळे दूर होईल का Vodafone-Idea वरील संकट?; जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स

व्यापार : Vodafone-Idea ला मोठा झटका; मोठ्या प्रमाणात घटली ग्राहकांची संख्या

तंत्रज्ञान : दुसऱ्या लाटेत ६.२७ दशलक्ष ग्राहकांची मोबाइल सेवा बंद; 'ट्राय'चा अहवाल, कंपन्या चिंतेत

तंत्रज्ञान : असे बंद करा तुम्हाला येणारे टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्स; काही सेकंदात होणार सुटका