लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास - Marathi News | Traffic resumes from Parashuram Ghat on Mumbai-Goa National Highway, The transporters, who had been stranded for four days, breathed a sigh of relief | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अखेर परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरु, चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सोडला सुटकेचा निश्वास

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळत असल्याने चार दिवसापासून हा मार्ग बंद केला होता. ...

ठाण्यात अभूतपूर्व वाहतूककोंडी, २०० मीटरचे अंतर पार करण्याकरिता एक तास ​​​​​​​ - Marathi News | Unprecedented traffic congestion in Thane rain one hour to cover a distance of 200 meters school office late mark | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अभूतपूर्व वाहतूककोंडी, २०० मीटरचे अंतर पार करण्याकरिता एक तास ​​​​​​​

शाळेत पोहोचायला उशीर झाल्याने बस, रिक्षांतील लहान शालेय विद्यार्थ्यांना रडू कोसळले.  ...

Traffic Jam In Thane: ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी; शालेय विद्यार्थी, चाकरमान्यांचे प्रचंड हाल    - Marathi News | Traffic Jam In Thane: Unprecedented traffic jam in Thane; The plight of school children and servants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी; शालेय विद्यार्थी, चाकरमान्यांचे प्रचंड हाल   

Traffic Jam In Thane: ठाणे शहरात शुक्रवारी पहाटेपासून वाहतूक कोंडीचा अभूतपूर्व असा खेळखंडोबा झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मुंबई -नाशिक महामार्गवर वाहनांनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; १० मिनिटांचे अंतर पार करण्यासठी लागतोय पाऊण तास - Marathi News | Traffic jam on Mumbai-Nashik highway; It takes almost one hour to cover a distance of 10 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; १० मिनिटांचे अंतर पार करण्यासठी लागतोय पाऊण तास

साकेत पूल ते कोपरी चेकनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे अवघे १० मिनीटांचे अंतर पार करण्यासठी वाहन चालकांना तब्बल पाऊण तास लागत आहे. ...

Pune Rain Update: पुणेकरांची तारांबळ उडाली; सकाळपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग - Marathi News | Pune cirizens cable blew up Rain soaked batting since morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain Update: पुणेकरांची तारांबळ उडाली; सकाळपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग

दोन दिवसाच्या पावसाने धरणातही पाणीसाठा वाढू लागला आहे ...

मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक - Marathi News | Parashuram Ghat on Mumbai-Goa highway was closed, traffic was diverted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक

रात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार ...

सहा वर्षांपासून मालवाहतूकनगरची ‘कोंडी’ फुटेना; अहवाल एमएसआरडीसीकडे पडून - Marathi News | The ‘conundrum’ of the Transport city has not erupted for six years; Report falling to MSRDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा वर्षांपासून मालवाहतूकनगरची ‘कोंडी’ फुटेना; अहवाल एमएसआरडीसीकडे पडून

फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने मालवाहतूकदारांच्या आशा पल्लवित ...

Duck Family Viral Video: पोलिसांनी बदकाच्या पिलांसाठी थांबवली रस्त्यावरील वाहतूक; नेटकऱ्यांनी केला सलाम - Marathi News | Police man stops traffic to allow duck family cross road heart touching video viral social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: पोलिसांनी बदकाच्या पिलांसाठी थांबवली रस्त्यावरील वाहतूक; नेटकऱ्यांनी केला सलाम

व्हिडीओ पाहून अनेकांनी केलं कौतुक ...