Traffic Rule: स्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी अनोख्या पद्धतीने चालकांचे समुपदेशन केले. नियम मोडणाºया तरुणांसह त्यांच्या पालकांनाही नियम पाळणे कसे जरुरी आहे, हे दाखवून देण्यासाठी अपघातांमधील भीषणताच दाखवून दिली. ...
Nagpur News शिस्त पाळून देशविकासात योगदान देणाऱ्या अशाच लोकांना डोळ्यासमोर ठेवून नागपुरात एक भन्नाट संकल्पना राबविण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना ‘ट्रॅफिक रिवॉर्डस्’ या ‘मोबाइल ॲप’च्या माध्यमातून ‘रिवॉर्डस्’ मिळणार आहेत. ...
Traffic Rules: रस्ते प्रवासातील दुर्घटना टाळण्यासाठी सरकारकडून वाहन चालवण्याबाबत अनेक नियम बनवण्यात आलेले आहेत. या नियमांना ट्रॅफिक रुल्सच्या नावाने ओळखले जाते. या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. तसे न केल्यास पोलीस तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकता ...