विरारनंतर पालकमंत्र्यांना जिल्हा नियोजनच्या बैठकीत उपस्थित राहावे लागणार असल्याने पोलिसांनी त्यांना उलट्या दिशेने प्रवास करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. ...
मीरारोड- घोडबंदर मार्गावरील काजूपाडा ते गायमुख दरम्यानच्या खिंडीतील घाट रस्त्याच्या मजबुतीकरणसाठी ११ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजल्या पासून १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत घोडबंदर मार्गावर पूर्णपणे अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली. ...
पूर्व द्रुतगती महामार्गावरून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर जाण्यासाठी घाटकोपर डेपो या मार्गाने जाता येते तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) पुलाखालून डावे वळण घेऊन गांधीनगर येथून ‘एलबीएस’ मार्गावर पोहोचता येते. ...