लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

Mumbai: जलदगतीने महामुंबईला कवेत घेण्यासाठी...! - Marathi News | Mumbai: To capture Greater Mumbai fast...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलदगतीने महामुंबईला कवेत घेण्यासाठी...!

Mumbai: दक्षिण मुंबईतून पूर्व - पश्चिम उपनगरांसह नवी मुंबई व ठाण्याच्या दिशेने विना वाहतूककोंडी वेगवान प्रवास करता यावा म्हणून कोस्टल रोडसह सी-लिंक व फ्लायओव्हर्सची कामे हाती घेण्यात आली आहेत. ...

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल - Marathi News | Traffic changes near Kopra Bridge in Navi Mumbai due to Maharashtra Bhushan programme | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित नवी मुंबईतील कोपरा ब्रिजजवळील वाहतुकीत बदल

ही अधिसूचना अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे काकडे यांनी कळविले आहे. ...

लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम - Marathi News | Latur city police will give uniforms to rickshaw drivres; The first initiative in the state | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम

१ हजार रिक्षा चालकांना शनिवारी होणार गणवेश वितरण ...

रत्नागिरीत उद्या 'या' मार्गावरील वाहतूक बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणता..जाणून घ्या - Marathi News | In Ratnagiri, the traffic on this route will be closed tomorrow | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उद्या 'या' मार्गावरील वाहतूक बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणता..जाणून घ्या

सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार ...

वर्षानुवर्षे दंड न भरलेल्या वाहनचालकाविरूद्ध अजामीनपत्र वॉरंट काढणार; मोटर वाहन न्यायालयाचा इशारा - Marathi News | will issue a non-bailable warrant against a motorist who has not paid fines for years; Motor vehicle court warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षानुवर्षे दंड न भरलेल्या वाहनचालकाविरूद्ध अजामीनपत्र वॉरंट काढणार; मोटर वाहन न्यायालयाचा इशारा

वाहनचालकांना येत्या 30 एप्रिल रोजी होणा-या लोकअदालतीमध्ये दंड भरून प्रकरण निकाली काढण्याची संधी उपलब्ध ...

भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट; मनपा, वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका - Marathi News | Bhiwandi Traffic Congestion Problem Serious Citizens are affected by the planning and zero governance of Municipal Corporation, Transport Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट; मनपा, वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका

कल्याण नाका, भिवंडी महानगरपालिका ते वंजारपट्टी नाका या दरम्यान वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहन चालकांची दमछाक होत आहे. ...

वाहतुकीचे नियम! कार असो की बाईक, पोलीस फाडतील ४०००० चे चलन - Marathi News | Traffic rules! Be it a car or a bike, the police will tear the challan of 40000 rs be aware | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहतुकीचे नियम! कार असो की बाईक, पोलीस फाडतील ४०००० चे चलन

अनेक लोक असे आहेत, ज्यांना वाहतुकीचे नियम कधीच पाळायचे नसतात. त्यांच्यासाठीही ही माहिती महत्वाची आहे. ...

मुंबईकरांचे डोके ठिकाणावर आहे का? हेल्मेटचे अनेकांना वावडे, प्रतिदिन तीन हजार जणांवर कारवाई - Marathi News | Many people are not wearing helmets in mumbai action is taken against 3000 people every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचे डोके ठिकाणावर आहे का? हेल्मेटचे अनेकांना वावडे, प्रतिदिन तीन हजार जणांवर कारवाई

मुंबईकरांना हेल्मेटचे वावडे असल्याचे चित्र मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. ...