लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, "मुंबई महानगरपालिका..." - Marathi News | marathi actor hemant dhome angry reaction on mumbai traffice shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, "मुंबई महानगरपालिका..."

मुंबईच्या वाहतूक कोंडीने मराठी अभिनेता त्रस्त, फोटो शेअर करत व्यक्त केला संताप ...

बॅग उचला, विमानात बसा आणि ऑफिसला जा! वाहतूककोंडी, प्रदूषण होणार इतिहासजमा - Marathi News | Pack your bags, get on the plane and head to the office! Traffic congestion, pollution will become history | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॅग उचला, विमानात बसा आणि ऑफिसला जा! वाहतूककोंडी, प्रदूषण होणार इतिहासजमा

Navi Delhi: वाहनांच्या गर्दीशिवाय मोठ्या शहरांची कल्पना करणे कठीण झाले आहे. परंतु, आता लवकरच ‘हवाई टॅक्सी’ सेवा येत असून, रोजनचा प्रवास वेगवान होणार आहे. याचवेळी ही सेवा इलेक्ट्रिक बॅटरीवर असल्याने  प्रदूषणाच्या समस्याही दूर होणार आहेत.  ...

Ratnagiri: कशेडी बोगद्यातील एक मार्गिका खुली, प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार  - Marathi News | A passage in the Kashedi tunnel on the Mumbai-Gaeva highway has been opened, the journey of passengers will be smooth | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कशेडी बोगद्यातील एक मार्गिका खुली, प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार 

गेली तीन वर्षे या बाेगद्याचे काम सुरू आहे ...

चालकाचा डोळा लागला, नाशिकचा उड्डाणपूल उतरताना ट्रक उलटला; चार तास वाहतूक ठप्प  - Marathi News | Driver's eye hit, truck overturns while landing at Nashik flyover; Traffic stopped for four hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चालकाचा डोळा लागला, नाशिकचा उड्डाणपूल उतरताना ट्रक उलटला; चार तास वाहतूक ठप्प 

सुदैवाने यामध्ये जीवीतहानी टळली; मात्र ऐन रविवारच्यादिवशी महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली होती... ...

ठाणेकरांना पुन्हा वाहतुक कोंडीचा ताप; अपघातामुळे वेग मंदावला - Marathi News | traffic jam in thane again; The accident slowed down the speed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना पुन्हा वाहतुक कोंडीचा ताप; अपघातामुळे वेग मंदावला

नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्यामुळे परिणाम झाला. परंतु वाहनांच्या रांगा थेट घोडबंदर मार्गापर्यंत गेल्या होत्या. ...

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; तरण खोप ते वडखळ वाहनाच्या रांगा - Marathi News | Traffic Congestion on Mumbai Goa Highway; Queues of vehicles from Taran Khop to Vadakhal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; तरण खोप ते वडखळ वाहनाच्या रांगा

खड्डे, सुरू असलेली कामे, त्यात अवजड वाहतूक या समस्येमुळे रोजचेच रडगाणे ...

मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  - Marathi News | Ban on heavy vehicles on Mumbai Goa highway, Ratnagiri District Collector orders | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

अत्यावश्यक सेवेतील अशा सर्व वाहनांना ही बंदी लागू असणार नाही ...

दहीहंडी उत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयात वाहतूक बदल; ठाण्यात ठिकठिकाणी वाहतुकीत बदल - Marathi News | Traffic changes at Police Commissioner ate on the occasion of Dahihandi festival; Change in traffic from place to place in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडी उत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयात वाहतूक बदल; ठाण्यात ठिकठिकाणी वाहतुकीत बदल

टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून तर, जांभळीनाका येथे ठाकरे गटाकडून मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ...