लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वीर ते माणगाव मार्गावर २२ किमी वाहनाच्या रांगा - Marathi News | Traffic congestion on Mumbai-Goa highway; 22 km vehicle queues on Veer to Mangaon route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वीर ते माणगाव मार्गावर २२ किमी वाहनाच्या रांगा

मुंबईकडे येणाऱ्या लेन वर वीर फाटा ते माणगाव या २२ किमी रस्त्यावर तीन ते चार लेनमध्ये वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. ...

दिल्लीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस; काळ्या ढगांमुळे रस्त्यावर अंधार, वाहतुक कोंडी - Marathi News | Rain is continuing in Delhi-NCR today with strong winds. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस; काळ्या ढगांमुळे रस्त्यावर अंधार, वाहतुक कोंडी

दिल्ली-एनसीआरमध्ये आज जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. ...

चिपळुणात वाहतूक कोंडीने फुटला घाम, गणेशोत्सवासाठी चाकरमानी काेकणात दाखल - Marathi News | Big traffic jam in Chiplun, Chakarmani arrives in Konkan for Ganeshotsav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात वाहतूक कोंडीने फुटला घाम, गणेशोत्सवासाठी चाकरमानी काेकणात दाखल

चिपळूण : गणेशोत्सवासाठी यावर्षी काेकणात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर एसटीच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ... ...

गणेशोत्सवात कोंडी टाळण्यासाठी चितारओळ परिसरातील वाहतूकीत बदल - Marathi News | Change in traffic in Chitarol area to avoid congestion during Ganeshotsav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सवात कोंडी टाळण्यासाठी चितारओळ परिसरातील वाहतूकीत बदल

काही रस्त्यांवर ‘वन वे’ तर काही ठिकाणी ‘नो एन्ट्री’, वाचा सविस्तर ...

गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा - Marathi News | Changes in traffic on the occasion of Ganaraya's arrival; Use 'these' alternative roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा

शहरात अनेक भागात पार्किंग व्यवस्था करण्यात येणार ...

आमच्या प्रवासात काय वाढून ठेवलेय, बाप्पा?; वाहतूक कोंडीमुळे भक्त झाले हैराण - Marathi News | Ganesh Devotees were shocked due to the traffic jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या प्रवासात काय वाढून ठेवलेय, बाप्पा?; वाहतूक कोंडीमुळे भक्त झाले हैराण

गणेशोत्सव सणाला चाकरमानी गणेशभक्त हे मुंबईतून कोकणात जाण्यास निघाले आहेत. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे असलेले अपूर्ण काम आणि दुसरीकडे वाहनांची वाढलेली संख्या यामुळे गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. ...

घरूनच काढतात लर्निंग लायसन्स, लाभ घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये होत आहे वाढ - Marathi News | Learner's license taken from home, increasing number of beneficiaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरूनच काढतात लर्निंग लायसन्स, लाभ घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये होत आहे वाढ

Mumbai: आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस पद्धतीने’ घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे अधिक सोपे झाले आहे. याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यानच्या काळात दलालांची मदत घेत काहीजण ‘डमी’ उमेदवाराना बसून या लायसन्साठी आवश्यक असलेली संगणक परीक्षा देत ...

गोविंदनगरकडे जाणे होणार आता सुसह्य; आगामी सिंहस्थापूर्वीच पूल उभारणार - Marathi News | Going to Govindnagar will now be tolerable; The bridge will be constructed before the upcoming Singhastha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोविंदनगरकडे जाणे होणार आता सुसह्य; आगामी सिंहस्थापूर्वीच पूल उभारणार

नाशिक  : महापालिका बांधकाम विभाग आता सिटी सेंटर माॅल ते गोविंदनगरकडे जाणाऱ्या मार्गावर छोटा उड्डाणपूल उभारण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन ... ...