Traffic, Latest Marathi News
रस्त्यावर नेहमीच वर्दळ असून दरड कोसळल्याने हा रस्ता बंद होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती ...
दुसऱ्या श्रावणी सोमवारी हर हर महादेवचा जयघोष करत पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या ...
गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात (नेस्को) भरणारी प्रदर्शने, विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे या परिसरात सतत वाहतूककोंडी होत आहे. ...
पोलिसांकडे नको बघू, आम्ही आमदारांना निवडून देतो तेव्हा ते निवडून येतात, पुणेकराने आमदारासोबत चालकाला चांगलंच सुनावलं ...
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘बोधचिन्ह’ नमूद करणे पडेल महागात ...
सायन पुलाच्या पाडकामामुळे सायन पट्ट्यातील वाहतूक धारावी आणि बीकेसीमधून वळवण्यात आली आहे. ...
महामार्ग दुरूस्ती कामाची उद्या पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ...
शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झालेली असूनही साेईस्कररीत्या त्याकडे दुर्लक्ष करत महापालिका नागरिकांनाच खड्ड्यांचा फाेटाे पाठवण्यास सांगत आहे ...