Fastag KYC: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक वाहन एक फास्टॅग योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा उद्देश अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅगचा वापर किंवाएका विशेष वाहनासाठी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा आहे. ...
Dhule News: महामार्गावर विनाकारण थांबून वाहनचालकांना त्रास देणाऱ्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खासगी वाहनातून येऊन पकडले. त्यांना खडेबोल सुनावत त्यांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली. ...