लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

इतर जिल्ह्यातील वाहनांनाही आता पुण्यात बसविता येणार हाय सिक्युरिटी नंबरप्लेट - Marathi News | pune news vehicles from other districts can now also be fitted with high security plates in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतर जिल्ह्यातील वाहनांनाही आता पुण्यात बसविता येणार हाय सिक्युरिटी नंबरप्लेट

एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी फीटमेंट सेंटरची संख्या वाढवले जाणार; ‘आरटीओ’ने रोझमार्टा कंपनीला दिले आदेश ...

Maharashtra Budget 2025 : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प; अजित पवारांची मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2025 Projects worth Rs 64,000 crore to reduce traffic congestion in Mumbai Ajit Pawar's big announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प; अजित पवारांची मोठी घोषणा

Ajit Pawar on Mumbai Traffic: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. ...

एसटी विभागातील ६५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार - Marathi News | Pune High security registration plate 650 buses in ST division to be fitted with HSRP number plates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी विभागातील ६५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार

- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी लागणार ...

शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गाचा प्रस्ताव - Marathi News | pune traffic A subway proposal to solve traffic congestion in the city center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गाचा प्रस्ताव

आमदार हेमंत रासनें यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची भेट ...

मुंबईत आता रस्त्यांवरील वाहने हटाव मोहीम, एकाच ठिकाणची ६०० वाहनं उचलली! - Marathi News | now bmc and traffic police taking action against illegal parking on roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आता रस्त्यांवरील वाहने हटाव मोहीम, एकाच ठिकाणची ६०० वाहनं उचलली!

वडाळा येथील अँटॉप हिल भागाताली दोस्ती एकर्स परिसरात रस्त्यावर बेकायदा उभ्या केलेल्या वाहनांमुळे या परिसरातील वाहतुकीला खीळ बसत होती. ...

एक तरुणी, दोन तरुण, दुचाकीवरून जाताना करत होते थिल्लर चाळे, करत होती असे इशारे, त्यानंतर...  - Marathi News | Crime News: A young woman, two young men, were doing dangerous stunts on a motorcycle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक तरुणी, दोन तरुण, दुचाकीवरून जाताना करत होते थिल्लर चाळे, करत होती असे इशारे

Madhya Pradesh Crime News: Crime News: दुचाकीवर उभं राहून स्टंटबाजी करणं आणि लोकांना फ्लाईंग किस देणं एक तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. ...

गडचिरोलीत या सात केंद्रावर लावून मिळेल हाय सिक्युरिटी नंबर प्लेट - Marathi News | High security number plate will be installed at these seven centers in Gadchiroli. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत या सात केंद्रावर लावून मिळेल हाय सिक्युरिटी नंबर प्लेट

नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद : नवीन नंबर प्लेट बदलण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ...

मुंबईच्या गल्ल्या बाइकने भरल्या, वर्षभरात बाइकच्या विक्रीत १० टक्क्यांची वाढ, आता रस्तेच उरणार नाहीत! - Marathi News | bike sales increase by 10 percent in mumbai last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या गल्ल्या बाइकने भरल्या, वर्षभरात बाइकच्या विक्रीत १० टक्क्यांची वाढ, आता रस्तेच उरणार नाहीत

मुंबई शहरात पार्किंगची समस्या आ वासून उभी आहे. वाहतूककोंडीही नित्याचीच आहे. त्यामुळे बाइकवरुन प्रवास करण्याकडे सर्वसामान्य मुंबईकरांचा कल वाढत आहे. ...