लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

सणासुदीच्या काळात वाहतूक कोलमडली - Marathi News | Traffic collapsed during the festivities | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सणासुदीच्या काळात वाहतूक कोलमडली

दीपावलीनिमित्त खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. असे असताना वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याने अनेकांची गैरसोय होत असून त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ...

ट्रॅफीकॉपवर चालेना डेबिट कार्ड - Marathi News | debit card are not accepted on pune traffic cop website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅफीकॉपवर चालेना डेबिट कार्ड

वाहतुक पोलिसांची दंडाची रक्कम भरण्यासाठीच्या ‘पुणेट्रॅफीकॉप’ या संकेतस्थळावरून डेबिट कार्डचा पर्यायच देण्यात आलेला नाही. ...

दिवाळी खरेदीसाठी निघालेले मुंबईकर अडकले वाहतूककोंडीत - Marathi News | Mumbaikars going to Diwali shopping in traffic jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी खरेदीसाठी निघालेले मुंबईकर अडकले वाहतूककोंडीत

दिवाळीपूर्वीच्या शेवटच्या शनिवारचा मुहूर्त साधून घराबाहेर पडलेल्या लाखो मुंबईकरांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. खरेदीसाठी बाजारात निघालेल्या नागरिकांच्या वाहनांची यामध्ये मोठी भर पडल्याने वाहतूककोंडीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. ...

दिवाळीच्या खरेदीमुळे ट्रॅफिक जॅम - Marathi News | Traffic jam due to Diwali shopping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या खरेदीमुळे ट्रॅफिक जॅम

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याने माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी या भागात हाेत अाहे. ...

कल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | MNS agitation against traffic jam in Kalyan | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

कल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेने पत्री पुलावर ठिय्या आंदोलन केले आहे.  ...

प्रगती एक्सप्रेसची झाली 'प्रगती' : मनमोहक रुपात प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल - Marathi News | Now Pragati Express will become in new look and more colourful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रगती एक्सप्रेसची झाली 'प्रगती' : मनमोहक रुपात प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

मुंबई-पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या प्रगती एक्सप्रेसचे रुपडे पालटले आहे. ...

लोकेशन ट्रॅकिंग मशीनच्या नियम तपासणीबाबत वाहतुकदारांमध्ये संभ्रम - Marathi News | Confusion among transporters about checking the rules of location tracking machine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकेशन ट्रॅकिंग मशीनच्या नियम तपासणीबाबत वाहतुकदारांमध्ये संभ्रम

राज्यातील काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

इकडे जखमी ड्रायव्हर-क्लीनर विव्हळत होते, तिकडे लोकं कांदे भरत होते  - Marathi News | Onion transport truck accident at mumbai pune expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इकडे जखमी ड्रायव्हर-क्लीनर विव्हळत होते, तिकडे लोकं कांदे भरत होते 

गंभीर जखमी ड्रायव्हर-क्लीनरला मदत करण्याऐवजी पिशव्या भरून फुकट कांदे नेण्यावर नागरिकांनी भर दिल्याचे दुर्दैवी दृश्य बघायला मिळाले.  ...