व्यवसाय कसा करायचा? आम्ही ये-जा कोठून व कशी करायची? पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा अन्यथा ठिय्या मांडल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा अशोकस्तंभावरील रहिवाशी व व्यावसायिकांनी घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ...
हिंगोली नांदेड या मुख्य रस्त्यावर २७ नोव्हेंबर रोजी येथील पोलिसांनी अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ३२ वाहनांवर कारवाई करुन ५६ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती जी.एस. राहीरे यांनी दिली. ...
नागरिकांच्या सूचना, हरकतीची दखल घेऊन चक्राकार एकेरी वाहतूक पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी कळविले आहे. ...
‘स्मार्ट रोड’च्या पुढील टप्प्यातील कामाला त्र्यंबक नाक्यापासून सुरुवात करण्यात आल्याने रविवारपासून वाहतूक पोलीस व महापालिकेने त्र्यंबक नाका ते थेट अशोकस्तंभापर्यंत एकेरी वाहतुकीचा मार्ग घोषित केला. ...