शहर वाहतूक शाखेच्या वतीने नाशिकरोड भागात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व ‘नो पार्किंग’ जागेत उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांना टोर्इंग करून त्यांच्यावर शनिवारी (दि.१) दंडाची कारवाई केली जाणार आहे. ...
बारपेक्षा जास्त उंचीचा ट्रेलर पिंपळे साैदागर येथील साई चाैकातील ४५ मीटर रस्त्यावर लावण्यात अालेल्या लाेखंडी बारच्या खालून नेण्याचा प्रयत्न एका चालकाने केला. परिणामी ट्रेलर धडकल्याने हा लोखंडी बार तुटला. तुटलेला लोखंडी बार ट्रेलरमध्ये अडकला. त्यामुळे ...
व्यवसाय कसा करायचा? आम्ही ये-जा कोठून व कशी करायची? पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा अन्यथा ठिय्या मांडल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा अशोकस्तंभावरील रहिवाशी व व्यावसायिकांनी घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ...
हिंगोली नांदेड या मुख्य रस्त्यावर २७ नोव्हेंबर रोजी येथील पोलिसांनी अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ३२ वाहनांवर कारवाई करुन ५६ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती जी.एस. राहीरे यांनी दिली. ...