कोल्हापूर येथील संजय कात्रे लिखित व दिग्दर्शित ‘ट्रॅफिक ट्रॅफिक’ या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्तीचे धडे मिळाले. न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे स. म. लोहिया व पद्माराजे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग आ ...
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लाखनी शहरातील रस्त्यांना सध्या अवैध प्रवासी वाहनांचा विळखा पडला आहे. प्रत्येक रस्त्यावर अवैध प्रवासी वाहनांचा गोंधळ सुरू असतो. साकोली तालुक्यातील कुंभली येथील अपघातानंतरही येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर कोणतीच कारवाई करण्या ...
गंगापूररोड, कॉलेजरोड भागात चारचाकी व दुचाकी वाहनचालकांनी गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घालणे सुरू केले असून, कर्णकर्कश हॉर्न, भरधाव वेग, सिग्नलकडे दुर्लक्ष करून सर्रास वाहन दामटवणे असे अनेक प्रकार घडू लागल्याने परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालक या प् ...
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात कंपनीसाठी लागणारे मशीन घेऊन जाणारे अवजड कंटेनर उलटल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता. पोलिसांनी वेळीच क्रेन बोलावून कंटेनर बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली. ...