वैनगंगा नदीवरील ९० वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशारावजा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. ...
हेल्मेट न वापरणे, सीट बेल्टचा वापर न करणे त्याचबरोबर वाहतुकीचे नियम तोडणाºया वाहनधारकांची यादी तयार करून त्यांना समुपदेशनाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी सकाळी नऊ ते १० व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस ...