केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळवत, या कायद्यात अनेक बदल केले आहेत. त्यानुसार, विना हेल्मेटने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारास 1 हजार रुपयांऐवजी 500 रुपये दंड करण्यात आला आहे. ...
दहा पट दंडाचा पालकांनी चांगलाच धसका घेतला असून काही पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलामुलींकडील दुचाकी वाहने काढून घेत त्यांच्या हाती चक्क सायकली दिल्या आहेत. शहरातील शिकवणी वर्गासमोर दुचाकी घेऊन येणारे काही विद्यार्थी आता सायकलने येत असून वर्गासमोर सायकल ...