खेडशिवापूर ता. हवेली जि. पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून उद्या दि.16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ...
डॉ. अल्वारीस यावेळी म्हणाले, शहरात नवीन येणाऱ्या प्रवाशांना अंतर, रिक्षाचे भाडे याविषयी माहिती नसते. त्यांच्यासाठी हे फलक पहिल्या टप्प्यात लावण्यात आले आहेत. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ...
द्वारका चौकातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करून अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आह ...