कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेले लॉकडाऊन. त्यामुळे एसटी बस बंद करण्याचा निर्णय आणि त्याचा परिणाम नगर विभागाचे दररोजचे बुडालेले ७० लाखांचे उत्पन्न. यावरून दोन महिन्यांचा हिशोब केला तर तब्बल ४२ कोटींचा फटका एसटी महामंडळाच्या नगर विभागाला बसला आहे. ...
चौथा लॉकडाऊन जाहीर करीत असतानाच सरकारने काही प्रमाणात शिथिलताही बहाल केलेली आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह काही आस्थापना व दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक बऱ्यापैकी सुरु झालेली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासू ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० मार्चपासून शहरात टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर १४ मे गुरुवारपासून ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली ...
नाशिक : लॉकडाउनमुळे हाती कामकाज नसल्याने बेरोजगार झालेले परप्रांतीय मजुरांचा गावाकडे निघालेला लोंढा अजूनही कायम असून, मिळेल त्या वाहनातून मजल दरमजल करीत मजूर गावाकडे परतत आहे. नाशिकसह लगतच्या ठाणे जिल्ह्यातील मजूर मालट्रक्समधून गावाकडे परततांचे चित्र ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये सोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे चार बस रवाना झाल्या आहेत. ...
केंद्र व राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी एक आदेश निर्गमित करून बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तर या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्गमित केले ...