नाशिक शहर व परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोसळेलल्या मुसळधार सरींमुळे शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे अनेक भागातील वर्दळ मंदावली होती. परंतु पावसाचा जोर ओसरताच विविध भागात पुन्हा नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव - वावी हर्ष - श्रीघाट रस्त्याला मोठे खड्डे पडले असून, या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या मार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात ...
सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना सर्रास परराज्यात वाहतूक करणाºया तब्बल ३५ खासगी बसेसवर ठाणे आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई केली. या बसेस जप्त करण्यात आल्या असून बसमधील प्रवाशांना मात्र क्वारंटाईन करण्यात आले आ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात ...
ठाण्यातील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अंधेरीतून आलेल्या पेशाऊ सरकार या तरुणाच्या कारने दिलेल्या धडकेमध्ये शिवाईनगर येथील राजू दास आणि सुमती दास हे दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कारचालक पेशाऊ याच्याविरुद्ध चितळसर प ...