नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा व नायगाव खोºयातील गावांसाठी महत्वाचा असलेल्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे व खोलवर गेलेल्या साईडपट्यांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. ...
पिळगाव बसवंत : परिसरातील आदिवासी वस्ती असलेल्या अंबिका नगरच्या मुखेड त्रिफुलीवर प्राथमिक शाळा व मंदिर असल्याने अपघाताचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे त्याठिकाणी सर्कल व गतिरोधक टाकावे अशी मागणी आदिवासी शक्ती सेनेने बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी तसेच ग्राम ...
खामखेडा : पिपळदर गावानजीक असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे खड्यात पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे. वाहन चालकांना या ठिकाणाहुन खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत असून र ...
परतवाडा ते धारणी-खंडवा-इंदूर या आंतरराज्य महामार्गात मेळघाटच्या बिहाली, घटांग, सेमाडोह, हरिसालपर्यंत सर्वाधिक घाटवळणाचा मार्ग आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातून हा महामार्ग आहे. दोन वर्षांपासून हा मार्ग पूर्णत: खडतर झाला, तर दुसरीक ...
चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच चारचाकी व दुचाकी खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरब ...
इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा गाव व वडाळा-पाथर्डी रस्त्याने वळवण्यात आल्याने या मार्गाचा वापर करणाऱ्या कामगार वर्ग व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुर्घटना होऊन ...
‘कोरोना’पासून बचाव व्हावा यासाठी उपराजधानीतील बहुतांश नागरिक व विशेषत: दुचाकीस्वारांकडून ‘मास्क’ घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र ‘कोरोना’शी बचाव करत असताना अपघातापासूनदेखील बचाव करणे तितकेच महत्त्वाचे आहे याचा बहुदा अनेकांना विसर पडला आहे. ...