ओझरटाऊनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील एच ए एल गेट क्र मांक एकच्या सर्व्हिस रोडसह समोर महामार्गावरील दोन्ही बाजूकडील दुभाजकात मोकाट जनावरे मोकाटपणे फिरत असतात हे जनावरे महामार्गावर आल्यास अपघात होण्याची मोठी शक्यता नाकारता येणार नाही म्हणून वेळ ...
नांदगाव : मनमाड (व्हाया जगधने वाडा) ते नांदगावदरम्यान सिमेंट कॉँक्रीटमध्ये बनवलेला रस्त्याचा भाग जलमय झाला असून, त्यावरून अखंड पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरून जाणारी वाहने व पायी प्रवास करणाऱ्यांची अडचण झाली आहे. ...
ब्राह्मणगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सटाणा-मालेगाव रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. ...
ओझर : पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा व नायगाव खोºयातील गावांसाठी महत्वाचा असलेल्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे व खोलवर गेलेल्या साईडपट्यांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. ...