येवला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांचे नेतृत्वाखाली शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. ...
Heavy Rain : जोरदार पावसामुळे अनेक राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीत सप्टेंबर महिन्यातील गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे. ...
राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्था गत काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांबाबत तर विचारायची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षांपा ...
मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधून रक्षाबंधनसाठी हजारो नागरिक गावी रवाना झाले आहेत. याशिवाय शनिवार व रविवारची सुट्टी असल्यामुळेही अनेक जण वीकेंड साजरा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पर्यटनस्थळाकडे रवाना झाले. ...
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेनंतर स्वत: जाऊन पेट्रोलपंपाला भेट दिली. पंपचालकासह ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्याशी संवाद साधला. यावेळी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ...
कळवण : ह्यसरकारी काम अन् बारा महिने थांबह्ण या म्हणीची प्रचिती देणाऱ्या आणि चौदा महिन्यांपासून रडतखडत संथ गतीने सुरू असलेल्या कळवण शहरातील मेन रोडवर रिमझिम पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचून खड्ड्या ...