मोटार वाहन विम्यात ‘वाहतूक नियम उल्लंघन हप्ता’ या नावाने स्वतंत्र कलम घालण्यात यावे, अशी शिफारस इरडाईने केली आहे. ‘ओन डॅमेज’ आणि ‘थर्ड पार्टी’ अशा दोन्ही प्रकारांतील विम्यांत हे कलम घातले जाणार आहे. ...
सिन्नर : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामांमुळे सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनदेखील या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस् ...
Traffic rule violation premium in Insurance, Road Safety Month News: या प्रस्तावावर संबंधितांकडून 1 फेब्रुवारीपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत. हा प्रिमिअम वाहनाच्या भविष्याशी संबंधित असणार आहे नवीन वाहनासाठी हा प्रमिअम शून्य असणार आहे. ...
वेळुंजे :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच हरसूल भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त् ...
येवला : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील रस्ते खड्डेमय झाले असून, पादचा-यांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार नगर परिषदेला अर्ज, विनंत्या करूनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील कार्यकर्त्यांनी खड्ड्याचा वाढदिवस साजरा करीत ...
मनमाड : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर भेट देऊन वार्षिक तपासणी केली. या तपासणीदरम्यान सर्व विभागांचे प्रधान प्रमुख, विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ...
चांदवड : तालुक्यातील वाकी खुर्द शिवारात मुंबई-नाशिक-मनमाड रेल्वे लाईनवर बुधवारी (दि. १३) सकाळी आठच्यासुमारास ४५ ते ५० वर्षीय अज्ञाताचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. ...