नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत ...
Traffic News : वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले, तरी अनेक जण पोलिसांच्या भीतिपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे. ...
Traffic News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी महामार्ग पोलीस केंद्रांची एकमेव स्पीडगन व्हॅन दररोज धावणाऱ्या हजारो वाहनांचा वेग रोखते. या महामार्गावरून दररोज मुंबई ते गुजरात आणि गुजरात ते मुंबई अशी हजारो वाहने धावतात. ...
Traffic Sindhudurg-शासनाचे रस्ता सुरक्षा अभियान हे सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे. वाहतूक शाखा व आरटीओ कर्मचारी केवळ आपला महसूल गोळा करण्यासाठी कारवाई करीत नाहीत. ते वाहन चालकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देत असतात. त्यामुळे केवळ दंड होणार म्हणून वाहतूक नि ...
नाशिक : वडाळागाव चौफुलीपासून तर थेट पांढरी आई देवी चौकापर्यंतचा वडाळागावातील मुख्य वर्दळीचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. ...
road safety Trafic Satara- सातारा येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभू ...
सिन्नर : वाहन चालविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले सांकेतिक चिन्ह समजून घेणे व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी केले. ...