शहरातील सिग्नल सुरू नसले, तरी वाहतूक पोलीस मात्र शहरातील सर्व चौकांमध्ये कर्तव्यावर दिसून येतात. वाहतुकीचा ताण वाहतूक पोलिसांवर वाढत असून सिग्नल व्यवस्था सुरू झाल्यास पोलिसांवरील हा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून, उभी केलेली ही सिग्न ...
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, लक्ष्मी टाकळीत जगदंबा नगर येथे एका रस्त्यावर पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर हे वाहनावरुन निघाले होते. यावेळी रस्त्यात एक वाहन उभे होते. ...
शहरातील मेनरोडवर बेशिस्त पार्किंगचा फटका सामान्य नागरिकांसह रुग्णांनाही बसत असतो. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यासाठी या रस्त्यावरून बिकट त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा जाम लागत असल्याने या रुग्णवाहिकांना रस्त्यातू ...
चंद्रपुरात तीन टप्प्यांत हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १४ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्पा १ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविण्यात आला. यात १४५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
माणुसकी हरवत चालली आहे असं आपण अनेकदा ऐकतो. काही वेळा त्याचा अनुभवही घेतो. पण माणुसकी अजूनही जिवंत असल्याची अनेक उदाहरणं देखील आपल्यासमोर येतात आणि एक नवी स्फूर्ती मिळते. ...