लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात अनेक वाहने पडली बंद; गर्दीच्या वेळेत वाहतूक ठप्प - Marathi News | Many vehicles stuck at Borghat on Mumbai Pune Expressway Traffic disrupted during rush hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात अनेक वाहने पडली बंद; गर्दीच्या वेळेत वाहतूक ठप्प

Mumbai Pune Expressway Latest Traffic Update: वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा ...

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आपत्कालीन यंत्रणेची पोलखोल! - Marathi News | Emergency system on Mumbai-Pune Expressway exposed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आपत्कालीन यंत्रणेची पोलखोल!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी गॅस टँकरच्या झालेल्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली. ...

आधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नंतर मुंबई-नाशिक मार्ग, मुंबईला येणे झाले 'अवजड'! - Marathi News | Massive Traffic Jam on Mumbai-Nashik Highway; Mumbai-Pune Expressway Clears After 33 Hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नंतर मुंबई-नाशिक मार्ग, मुंबईला येणे झाले 'अवजड'!

Mumbai-Nashik Highway: ठाण्यातील माजिवडा ते मानपाडा दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रुस्तमजी गृहसंकुलासमोर टेम्पोचा अपघात झाल्याने मोठी वाहतूककोंडी झाली. ...

भयंकर! बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल...पुणे-मुंबई वाहतुक कोंडीवर मराठी अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | mugdha godbole furious post on mumbai pune expressway traffic says this is horrific | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भयंकर! बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल...पुणे-मुंबई वाहतुक कोंडीवर मराठी अभिनेत्रीची पोस्ट

मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, नेटकऱ्यांच्या कमेंट्स ...

समृद्धीवर वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात ‘ब्लॉक’, ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध टप्प्यांत काम - Marathi News | Samruddhi Expressway Alert: Traffic Blocks in Washim and Buldhana from Feb 7 to 23 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धीवर वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात ‘ब्लॉक’, ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध टप्प्यांत काम

समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. ...

Mumbai-Pune Express Way : पिंपरी-चिंचवडकर रेल्वेने मुंबईकडे धावले, ट्रेनमध्ये गर्दीचा त्रास - Marathi News | Mumbai-Pune Express Way Pimpri-Chinchwadkars rush to Mumbai by train, crowd problem in the train | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकर रेल्वेने मुंबईकडे धावले, ट्रेनमध्ये गर्दीचा त्रास

डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेससारख्या ट्रेन पूर्णपणे भरून चालल्या आहेत, त्यामुळे रेल्वे सेवेवर अतिरिक्त दबाव आला आहे. ...

Mumbai Pune Expressway Traffic : टँकर उलटल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी;पोलिसांनी किवळेतून वळवली वाहतूक - Marathi News | Mumbai Pune Expressway Traffic: Traffic jam on Pune-Mumbai Expressway due to tanker overturning; Police diverted traffic from Kivale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टँकर उलटल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी;पोलिसांनी किवळेतून वळवली वाहतूक

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी किवळे, देहूरोड, तळेगाव दाभाडे येथे वाहतूक नियमन केले. ...

मुंबई-पुणे हायवेवरील वाहतूक कोंडीत उद्योगपती ८ तास अडकले; शेवटी हेलिकॉप्टरनं एअरलिफ्ट केले - Marathi News | Businessman Sudhir Mehta stuck in traffic jam on Mumbai-Pune highway for 8 hours; finally airlifted by helicopter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे हायवेवरील वाहतूक कोंडीत उद्योगपती ८ तास अडकले; शेवटी हेलिकॉप्टरनं एअरलिफ्ट केले

डॉ. सुधीर मेहता हे EKA मोबिलिटी आणि पिनॅकल इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. एअरलिफ्टनंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर वाहतूक कोंडीचे फोटो शेअर केले. ...