Thane News: शुक्रवारी पहाटे ४:३० ते ६:३० दरम्यानची वेळ... ठाणे पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर खाकी शर्टातील रिक्षाचालकांची गर्दी... हातात बॅगा, पिशव्या घेतलेले प्रवासी दिसताच हे रिक्षाचालक त्यांच्या दिशेने येतात. घोडबंदर रोड पातलीपाडासाठी २५० रुपये, तर ...