लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक - Marathi News | Drunk youth makes obscene remarks in the middle of the road in Pune Shiv Sena Thackeray group takes action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक

पोलिसांकडून काही होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा कार्यक्रम करू, वसंत मोरेंचा इशारा ...

एसटी विभागातील ६५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार - Marathi News | Pune High security registration plate 650 buses in ST division to be fitted with HSRP number plates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी विभागातील ६५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार

- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी लागणार ...

छत्रपती संभाजीनगरात महिला पोलिसांच्या रॅलीतच फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, जागीच दंड - Marathi News | bike with fancy number plates at women police rally in Chhatrapati Sambhajinagar, fined on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात महिला पोलिसांच्या रॅलीतच फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, जागीच दंड

महिला पोलिसांच्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट पाहून त्यांच्यावर वरिष्ठांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. ...

मुंबईत आता रस्त्यांवरील वाहने हटाव मोहीम, एकाच ठिकाणची ६०० वाहनं उचलली! - Marathi News | now bmc and traffic police taking action against illegal parking on roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आता रस्त्यांवरील वाहने हटाव मोहीम, एकाच ठिकाणची ६०० वाहनं उचलली!

वडाळा येथील अँटॉप हिल भागाताली दोस्ती एकर्स परिसरात रस्त्यावर बेकायदा उभ्या केलेल्या वाहनांमुळे या परिसरातील वाहतुकीला खीळ बसत होती. ...

गडचिरोलीत या सात केंद्रावर लावून मिळेल हाय सिक्युरिटी नंबर प्लेट - Marathi News | High security number plate will be installed at these seven centers in Gadchiroli. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत या सात केंद्रावर लावून मिळेल हाय सिक्युरिटी नंबर प्लेट

नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद : नवीन नंबर प्लेट बदलण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ...

High Security Number Plate: ‘उच्च सुरक्षा पाटी’ला एक महिन्याची मुदतवाढ; आता ३० एप्रिलपर्यंत मुदत - Marathi News | one month extension of high security number plate deadline now till 30th April | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उच्च सुरक्षा पाटी’ला एक महिन्याची मुदतवाढ; आता ३० एप्रिलपर्यंत मुदत

देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट देणे बंधनकारक ...

चुकीचे वाहतूक चलन पाठविले गेले? इथे ऑनलाईन करा तक्रार; कोर्टात जायची गरज नाही... - Marathi News | where to challenge traffic chalan, Wrong traffic challan sent? File a complaint online here; no need to go to court... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चुकीचे वाहतूक चलन पाठविले गेले? इथे ऑनलाईन करा तक्रार; कोर्टात जायची गरज नाही...

Traffic Police Challan challenge: तुम्ही न केलेल्या चुकीचा दंड भरावा लागत असेल तर चिंता करू नका, आम्ही तुम्हाला इथे ती पावती कशी रद्द करावी किंवा भरलेला दंड कसा मागे घ्यावा ते सांगणार आहोत.  ...

PMP bus : कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..! - Marathi News | PMP bus drivers behavior has not improved Action has been taken against 2,602 bus drivers in three years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..!

- तीन वर्षांत २६०२ बसचालकांवर कारवाई; १४ लाख १७ हजार इतका ठोठावला दंड ...